• Total Visitor ( 702126 )

लाडकी बहीण योजनेच्या ‘ई केवायसी’ला ३१ डिसेंबरपर्यंत मुदतवाढ

Raju tapal November 18, 2025 86

लाडकी बहीण योजनेच्या ‘ई केवायसी’ला ३१ डिसेंबरपर्यंत मुदतवाढ



मुंबई:-मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा लाभ घेणाऱ्या ज्या महिलांचे ई केवायसी अद्याप झालेलं नाही त्यांच्यासाठी आता महत्त्वाची बातमी आहे. या योजनेच्या ई केवायसी प्रक्रियेला मुदतवाढ देण्यात आली आहे. या आधी १८ नोव्हेंबर पर्यंत ई केवायसी करणं बंधनकारक करण्यात आलं होतं. आता त्यासाठी ३१ डिसेंबरपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. राज्याच्या महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरेंनी त्यांच्या सोशल मीडियावरुन या निर्णयाची माहिती दिली आहे.

 


Share This

titwala-news

Advertisement

Advertisement

डाक अदालतीचे आयोजन

Raju Tapal publisher September 02, 2026