टिटवाळा न्युज ,
तळमजला, ओम सिद्धिविनायक रेसिडेन्सी, बँक ऑफ बडोदा समोर, मांडा -टिटवाळा (पूर्व)
मो:- 9967006434.
फॉरेस्ट ऑफिसरच्या गाडीखालीच लपला बिबट्या
मुंबई नाशिक एक्सप्रेस हाईवेवर चांदवड येथे रात्री १२:३० च्या दरम्यात बिबट्या आढळून आला. त्या ठिकाणी त्वरित फॉरेस्ट ऑफिसर येवून त्याला ताब्यात घेण्याची धडपड सुरू होती. मात्र त्याच फॉरेस्ट ऑफिसर च्या गाडीखाली बसलेल्या बिबट्या आढळला.