• Total Visitor ( 369659 )
News photo

दिल्लीचेही तख्त राखतो महाराष्ट्र माझा

Raju tapal November 12, 2024 194

दिल्लीचेही तख्त राखतो महाराष्ट्र माझा ! 

'महाराष्ट्र केसरी' सिकंदर शेखने पंजाबमध्ये झालेल्या स्पर्धेत बाजी मारत रुस्तुम-ए-हिंद हा मानाचा किताब जिंकला आहे. ही तमाम मराठी माणसासाठी अभिमानाची गोष्ट आहे. 

 आपला मराठी सिकंदर महाराष्ट्राचा चौथा मल्ल आहे जो रुस्तुम ए हिंद 'किताब घेऊन आलाय. आम्हाला गर्व आहे आमच्या सिकंदरच्या पराक्रमाचा  ज्यानं मराठी मातीचा रुबाब शाबूत ठेवलाय.

 


Share This

वेबसाइट बनवा — व्यवसाय वाढवा

✨ किंमत फक्त ₹ 999 पासून सुरू!

📞 संपर्क: +91 7208299790 🌐 १ वर्षासाठी डोमेन, होस्टिंग आणि SSL “ मोफ़त ”

titwala-news

Advertisement

Advertisement