• Total Visitor ( 519453 )
News photo

लग्नाला विरोध केल्याने मुलगा संतापला,आईला जिवंत जाळलं

Raju Tapal publisher May 24, 2026 58

लग्नाला विरोध केल्याने मुलगा संतापला,आईला जिवंत जाळलं



धुळ्यातील मन हेलावणारी घटना,पोलीसांनी मुलाला ठोकल्या बेड्या



धुळे:- धुळे जिल्ह्यातून आई आणि मुलाच्या नात्याला काळीमा फासणारी संतापजनक घटना समोर आली आहे. आपलं लग्न लावून देत नाही, याच गैरसमजातून एका ४५ वर्षीय मद्यधुंद मुलाने आपल्या ६५ वर्षीय वयोवृद्ध आईची निर्घृण हत्या केली आहे. नराधमाने आईच्या अंगावर ज्वलनशील पदार्थ ओतून तिला जिवंत जाळलं आहे. या दुर्दैवी घटनेत आईचा दुर्दैवी अंत झाला आहे. जिजाबाई खैरनार-पाटील असं मृत पावलेल्या वृध्द महिलेचं नाव आहे.


Share This

titwala-news

Advertisement

Advertisement