• Total Visitor ( 84331 )

अमरावती जिल्हातील ८मतदार संघात २४ माॅडेल पोलींग स्टेशन

Raju tapal November 18, 2024 76

अमरावती जिल्हातील ८मतदार संघात २४ माॅडेल पोलींग स्टेशन

युवा(Youth),महीला(Pink),दिव्यांग(Pwd)चा समावेश

अमरावती दि.१८-महाराष्ट्र विधानसभा सार्वञिक निवडणूक २०नोव्हेंबरला होत आहे.मतदानाचा टक्का वाढावा म्हणुन अमरावती जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी सौरंभ कटीयार व जिल्हा स्वीप नोडल अधिकारी संजीता महापाञ यांनी अमरावती जिल्हातील ८मतदार संघात प्रत्येकी तिन या प्रमाणे २४माॅडेल पोलींग स्टेशनची निर्मीती करण्यात येणार आहे.हे माॅडेल पोलींग स्टेशन युवा(Youth), महीला(Pink),दिव्यांग(Pwd)यांच्यासाठी राहणार आहे.
   हे माॅडेल पोलींग स्टेशन युवा(Youth)करीता ३६ - धामणगांव रेल्वे मधिल ८८
न.प. नेहरु शाळा चांदुर रेल्वे,३७ - बडनेरा मधिल २३९साईबाबा विद्यालय, अरोरा कॉलनी, रुम नं.२. जेवद नगर, छत्री तलाव रोड,३८ - अमरावती,१९८
सेंट थॉमस कॉलेज ऑफ अॅडमिनीस्ट्रेशन, कॅम्प अमरावती, रॅम नं.१, गनेडीवाल ले-आऊट३९ - तिवसा१३२जि.प. पूर्व माध्यमिक मुलांची शाळा, दक्षिणेकडील खोली क्र. ४, तिवसा,४० -दर्यापुर३६
न.प. प्राथ. मराठी शाळा क्र.४, आठवडी बाजार (पश्चिम बाजू) खोली क्र. २, अंजनगांव सुर्जी४१- मेळघाट८७जि.प. माध्यमिक मराठी शाळा, रुम नं.१, दिया (ता. धारणी), ४२-अचलपुर२११नगर परिषद विद्यालय, नवीन इमारत, मराठी माध्यम खोली क्र.३, चांदुर बाजार ४३ -मोर्शी१८५जि.प. पूर्व माध्यमिक शाळा, पश्चिमेकडील इमारत, खोली क्र. १,पुसला याचा समावेश आहे.
    महीला(Pink)करीता ३६ -धामणगांव रेल्वे मधिल८५
जि.प. हायस्कुल, चांदुर रेल्वे
३७ -बडनेरा१६३रामकृष्ण बी.एड्. महाविद्यालय, रुम नं.१,परीसरअमरावती,३७-बडनेरा ३२२ डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालय परिसर, उत्तमनगर टेकडी, संजय गांधिनगर नं.२ अमरावती,३८अमरावती३२
भारतीय महाविद्यालय, राजापेठ अमरावती, स्टॉफ रुम, बुटी प्लॉट, अमरावती
३९ -तिवसा१२५जि.प. पुर्व माध्यमिक मराठी कन्या शाळा, पुर्वेकडील खोली क्र.२, तिवसा,४० - दर्यापुर
२७०वा.का. धर्माधिकारी न.प. प्राथ. शाळा, नवीन इमारत, बसस्थानक जवळ, खोली क्र.२ दर्यापुर,४१- मेळघाट७९जि.प. माध्यमिक उर्दु शाळा, नवीन इमारत, रुम नं.१,धारणी,४२- अचलपुर१३८श्री जगदंबा महाविद्यालय, मुख्य इमारत, दक्षिणेकडील खोली क्र. ६, अचलपूर,४३ - मोर्शी१११
शिवाजी उच्च माध्यमिक शाळा, पश्चिमेकडील इमारत, खोली क्र.७, मोर्शी,
   दिव्यांग(PWD)यांच्या करीता ३६-धामणगांव रेल्वे
९२न.प. प्राथमिक हायस्कुल, चांदुर रेल्वे,३७ - बडनेरा२२८तखतमल विद्यालय, साईनगर रुम नं.५, साईनगर परिसर, अकोली, अमरावती,३८ - अमरावती२४३जि.प. (माजी शासकिय) माध्यमिक मुलींची शाळा, इमारत क्र.१, कॅम्प अमरावती, रुम नं. ४, चपराशिपुरा अमरावती,३९- तिवसा१३३जि.प. पूर्व माध्यमिक मुलांची शाळा, पूर्वेकडील खेली क्र. ६, तिवसा,४०-दर्यापुर२७८
जु.मो. लठ्ठा, न.प. प्राथ. मराठी कन्या शाळा नं.५, खोली क्र. २, गुरांच्या बाजाराजवळ, बनोसा (दर्यापुर),४१-मेळघाट८६
जि.प. प्राथमिक मराठी शाळा, रुम नं. २, तलई कॅम्प (ता. धारणी),४२ - अचलपुर१३४श्री जगदंबा महाविद्यालय, दक्षिणेकडील लोअर हॉल, खोली क्र. १५, अचलपूर,४३मोर्शी ११४
शिवाजी उच्च माध्यमिक शाळा, दक्षिणेकडील
इमारत, खोली क्र.४,मोर्शी या मतदार केंद्राचा समावेश आहे.याचा लाभ मतदारांनी घ्यावा असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.
 

Share This

titwala-news

Advertisement