• Total Visitor ( 702141 )
News photo

शिर्डी मध्ये भव्य दिव्य पुरस्कार सोहळ्याचे आयोजन...

Raju tapal October 07, 2025 131

शिर्डी मध्ये भव्य दिव्य पुरस्कार सोहळ्याचे आयोजन...

साई विकास प्रतिष्ठान व बी बी सी फिल्म प्रोडक्शन महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने साई जिवन गौरव पुरस्कार राजेश भांगे उपाध्यक्ष व्हाॅईस आफ मिडिया ठाणे यांना देण्यात आले आहे.

समाजातील 36 प्रकारच्या क्षेत्रात काम करत आहेत अशा मान्यवरांना संस्थापक अध्यक्ष सुदाम संसारे व फिल्म इंडस्ट्रीतील कलाकार यांच्या हस्ते 10 जानेवारी रोजी शिर्डी येथील पवित्र भुमित परीवार लाॅन्स बॅकेट हाॅल.न्यु रिंग रोड सिटी मार्केट शेजारी शिर्डी येथे होत आहे.तरी सर्व पुरस्कार यांनी वेळेवर उपस्थित राहावे असे आवाहन सुदाम संसारे यांनी केले आहे



राजेश भांगे- मुरबाड


Share This

titwala-news

Advertisement

Advertisement

डाक अदालतीचे आयोजन

Raju Tapal publisher September 02, 2026