• Total Visitor ( 429462 )
News photo

कासारी फाटा येथे अपघातात एका महिलेचा मृत्यू 

Raju tapal December 11, 2025 51

कासारी फाटा येथे अपघातात एका महिलेचा मृत्यू 

       

शिरूर:- पुणे -अहिल्यानगर महामार्गावरील कासारी फाटा येथे कंटेनरचालकाने पिकअपला धडक दिल्याने पिकअप उलटून कंटेनरची दोन चारचाकी वाहनांसह दोन दुचाक्या आणि एका दुकानाला धडक बसल्याने झालेल्या अपघातात चंद्रकला संदीप मुळे वय- ६५ वर्षे रा‌.केज जि‌.बीड या महिलेचा मृत्यू झाला.५ जण या अपघातात जखमी झाले आहेत. पिकअप चालक तेजस विलास पंदरकर वय - २५ वर्षे रा‌.पिंपळगाव पिसा ता‌.श्रीगोंदा जि‌.अहिल्यानगर यांनी या अपघाताबाबत शिक्रापूर पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद दिल्याने पोलीसांनी सरफराज बशीरभाई नरसलिया वय -३८ गुजरात या कंटेनर चालकावर गुन्हा दाखल केला आहे.


Share This

titwala-news

Advertisement

Advertisement