अ प्रभाग क्षेत्रातील कारवाईत 29 हजारांचा दंड वसूल
Raju Tapal
February 03, 2022
34
केडीएमसीने अ.प्रभाग क्षेत्रात
प्रतिबंधित प्लॅस्टिक व इतर कारवाईत वसूल केला 29 हजारांचा दंड
या कारवाईत प्रामुख्याने प्रतिबंधित असलेल्या प्लॅस्टिक पिशव्यांच्या कारवाईत २५,००० रुपये इतका दंड वसूल केला.
तर ईतर प्रशासकीय अधिभार- (उघड्यावर कचरा टाकणे/थुंकणे इत्यादीसाठी ४,५०० असा २९ हजार ५०0 रुपये दंड वसूल केला. सदर कारवाईत
प्लॅस्टिक पिशव्या अठरा किलो ग्राम जप्त केल्या.
सदरील कारवाई ही सकाळी १० ते सायंकाळी ४ वाजे पर्यंत सुरू होती.
या कारवाईसाठी केडीएमसीचे घन कचरा विभागाचे उपायुक्त डॉ. रामदास कोकरे ,सहाय्यक आयुक्त,१/अ. प्रभाग क्षेत्र, सुहास गुप्ते, सहाय्यक आयुक्त, राजेश सावंत ,१/अ. प्रभाग क्षेत्र स्वछता अधिकारी राजेश गवाणकर सर्व स्वच्छता निरीक्षक आणि मुकादम ,२/ब. प्रभाग क्षेत्र.संजय धात्रक, (स्वच्छता अधिकारी), सर्व स्वच्छता निरिक्षक आणि मुकादम ,३/क. प्रभाग क्षेत्र चे योगेश जगताप,(स्वच्छता अधिकारी), सर्व स्वच्छता निरिक्षक आणि मुकादम
तसेच फेरीवाला/अतिक्रमण नियंत्रण पथकाचे कर्मचारी व पोलीस यंत्रणा होती
Share This