• Total Visitor ( 430455 )
News photo

मांडवगण - फराटा येथील दुचाकीस्वाराचा अपघाती मृत्यू 

Raju tapal August 05, 2025 81

मांडवगण - फराटा येथील दुचाकीस्वाराचा अपघाती मृत्यू 



शिक्रापूर ( प्रतिनिधी) :- शिरूर तालुक्यातील मांडवगण - फराटा येथील तरूणाचा करडे येथील महामार्गावर अपघाती मृत्यू झाल्याची घटना आज मंगळवार दि.५ आॅगस्टला सकाळी घडली.

सुरज लक्ष्मण तोरणे वय अंदाजे -२३ वर्षे,रा‌.चकोर वस्ती ,मांडवगण- फराटा ता‌.शिरूर असे अपघाती मृत्यू झालेल्या दुचाकीस्वार तरूणाचे नाव असून या अपघाताबाबत समजलेल्या माहितीनूसार,सुरज तोरणे हा आय एफ बी कंपनीत रात्रपाळी करून सकाळी घरी परतत असताना करडे गावच्या हद्दीत महामार्गावर दुचाकीचा अपघात झाला.

शिरूर पोलीस या अपघाताचा तपास करत आहेत.

        


Share This

titwala-news

Advertisement

Advertisement