मतदार संघाकरीता मनृष्यबळ कल्याण अधिकारी नियुक्त
Raju tapal
November 18, 2024
152
मतदार संघाकरीता मनृष्यबळ कल्याण अधिकारी नियुक्त
जिल्हातील ८मतदार संघाकरीता अधिकारी यांची नियुक्ती
अमरावती दि.१८- विधानसभा सार्वत्रिक निवडणूक-2024 चे मतदान बुधवार, दिनांक 20 नोव्हेंबर, 2024 रोजी घेण्यात येणार आहे. सदरच्या निवडणूकी करिता विधानसभा मतदार संघाच्या स्तरावर Manpower Welfare Nodal Officer नियुक्ती करणे आवश्यक आहे. त्याअनुषंगाने जिल्हा स्तरावर Manpower Welfare Nodal Officer म्हणून श्रीमती संजिता महापात्र (भा.प्र.से) जिल्हा परिषद अमरावती मो.क्र. 7978504317 यांची नियुक्ती करण्यात आली असून विधानसभा मतदार संघ स्तरावर Manpower Welfare Nodal Officer म्हणून अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात येत आहे.
अमरावती जिल्हातील ८विधानसभा मतदार संघात निवडणूक डयुटीवर असलेल्या कर्मचार्यांच्या सेवा-सुविधे बाबत कोणतीही अडचणयेऊ नये कींवा त्यांच्या कुटूबांला काही अडचण आल्यास त्यांनी कल्याण नोडल अधिकारी यांच्या भ्रमणध्वनीवर संपर्क करता येधार आहे.तसेच आज जिल्हा स्वीप नोडल अधिकारी यांनी ८ विधानसभा मतदार संघ निहाय नोडल अधिकारी यांची आॅनलाईन सभा घेऊन सुचना दिल्या आहे.
विधानसभा स्तर
Manpower Welfare Nodal Officer म्हणुन 36-धामणगाव रे.करीता
संजय खारकर, सहा.ग.वि.अ.पं.स.चांदुर रेल्वे 9423424088
37-बडनेरा दिपक कोकतरे,
ग.शि.अ., पं.स. भातकुली
9373726362 38-अमरावती
श्रीमती चैताली यादव
निरिक्षण अधिकारी, अमरावती
9665731602
39-तिवसा
श्रीमती शितल आंबटकर
निरिक्षण अधिकारी, तिवसा
9011341287
40-दर्यापूर
एन.डी.पराळकर
मुख्याधिकारी, दर्यापूर
7249448555
41-मेळघाट
शिवशंकर भारसाकळे
ग.वि.अ., पं.स. चिखलदरा
9822286737
42-अचलपूर
सुधीर अरबट
ग.वि.अ., पं.स. अचलपूर
7888242034
43-मोर्शी
श्रीमती उज्वला ढोले
ग.वि.अ., पं.स.मोर्शी
9689998577
यांची नियुक्ती करण्यात आली आहे.निवडणूकीच्या कार्यात सहभागी झालेल्या कर्मचारी यांनी अडचण आल्यास या अधिकारी यांच्याशी संपर्क करावा असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी सौरभ कटियार व जिल्हा स्वीप नोडल अधिकारी श्रीमती संजीता महापाञ यांनी केले आहे.
Share This