• Total Visitor ( 84743 )

अवकाळी पावसाने कडूस ता.खेड येथील शेतक-यांचे कांदा पिकाचे नुकसान

Raju Tapal December 31, 2021 54

अवकाळी पावसाने कडूस ता.खेड येथील शेतक-यांचे कांदा पिकाचे नुकसान 

  अवकाळी पावसाने कडूस ता.खेड परिसरातील शेतक-यांचे कांदा पिकाचे नुकसान झाल्याने कडूस बंदावणे येथील  विठ्ठल धर्मा बंदावणे या शेतक-याने कांदा पिकात मेंढरे सोडली.

कडूस बंदावणे शिवारातील कांदा पिकावर करपा रोगाचा प्रादुर्भाव झाला  असून पिके पिवळी पडली आहेत. सतत ढगाळ वातावरण, धुक्यामुळे कांदा पिकावर रोगाचा प्रादुर्भाव वाढल्यामुळे बहुतांशी शेतक-यांनी चालू पिक शेतातून काढून टाकणे पसंत केले .

Share This

titwala-news

Advertisement