टिटवाळा न्युज ,
तळमजला, ओम सिद्धिविनायक रेसिडेन्सी, बँक ऑफ बडोदा समोर, मांडा -टिटवाळा (पूर्व)
मो:- 9967006434.
माडखोलमध्ये भाजपचे रवी मडगावकर यांना धक्का
माडखोलमध्ये भाजपच्या अधिकृत उमेदवाराचा अपक्ष उमेदवाराने केला दारूण पराभव
सावंतवाडी:-माडखोल मतदारसंघातून जिल्हा परिषद - शिवानी नाईक,अपक्ष यांना 4327 मत
भाजपच्या सुप्रिया मडगावकर यांना 3480
पंचायत समिती कलंबिस्त - प्रथमेश सावंत, अपक्ष 2613
शिवसेना रमाकांत राऊळ 1414
माडखोल - अवनी राऊळ, अपक्ष 1920
भाजप अनिता राऊळ 1216