• Total Visitor ( 385194 )
News photo

प्राथमिक शालेय क्रीडा महोत्सवात सांस्कृतिक कार्यक्रम व निदर्शनाची मेजवानी

Raju tapal January 09, 2026 22

प्राथमिक शालेय क्रीडा महोत्सवात सांस्कृतिक कार्यक्रम व निदर्शनाची मेजवानी



जिल्हा परिषद मधिल विद्यार्थांचा कला विषकार सादर



अमरावती-शिक्षण विभाग प्राथमिक जिल्हा परिषद अमरावतीचा जिल्हास्तरीय प्राथमिक शालेय क्रीडा व सांस्कृतिक महोत्सव दिनांक ८जानेवारी पासुन श्री.शिवाजी शारीरिक शिक्षण महाविद्यालयच्या पटांगणावर सुरु आहे. यावेळी ७पंचायत समिती मधिल विद्यार्थांनी सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले तसेच निदर्शन सुध्दा सादर झाले.या मध्ये अंजनगाव,नांद‌गाव खंडेश्वर,दर्यापूर,चांदुर रेल्वे,चिखलदरा,अचलपूर,तिवसायांनी सादर केले.

 या वरूड जि.प.पू. मा. शाळा घोराड,योगा,धामणगाव रेल्वे जि.प.प्रा.शाळा जळगाव(लेझीम नृत्य)तिवसा जि.प.शाळा, मुर्तिजापूर (तरोडा)मनोरे,नांदगाव खंडेशरजि.प. शाळा हिवरा बु शोध तृतियपंथीयाच्या अस्तीत्याचा,अचलपूर जि.प.शाळा म्हेत्सपूर जि प शाळा,रासेगाव जि.प. शाळा वाघडोह,वारकरी भाऊड,भातकुली जि.प.शाळा म्हैसपूर मनोरा अमरावती जि.प. शाळा नांदगाव कन्या, लेझीम  मनोरा जि.प.पू.मा.शाळा बिहाली डंबेल्स,दर्यापूर प्रा.शाळा भामोद मनोरे,धारणी-प्राथमिक शाळा काळमखार मनोरा लिझीम डंबेलेस,चांदूर रेल्वे विद्‌यामंदीर शाळा सातेफळ नृत्य-चांदुर बाजार. पू मा शाळा विश्रोधी,मनोरे,मोर्शी जि.प.पू.मा शाळा,विचोरी योगासने,मनोरा,अंजनगाव सूर्जी जि.प.पू.मा.शाळा चिंचो मल्लखांब.याचे परिक्षक प्रा.स्वप्निल मोरे,प्रा.प्रफुल्ल गांजरे यांनी केले. C.EO. मॅडम यांच्या प्रेरणेने होणाऱ्या विविध स्पर्धा मातोश्री विमलाबाई देशमुख सभागृह मध्ये समूह गायन,समूह नाटिका,समूहनृत्य तर चित्रकला स्पर्धा शारीरिक शिक्षण महाविद्यालयाच्या,दुसऱ्या मजल्यावरील हॉलमध्ये स्पेल अमरावती स्पेल बी,हस्ताक्षर स्पर्धा घेण्यात आल्या यावेळी चौदाही तालुक्याचे विद्यार्थी सहभागी झाले होते.असे क्रीडा महोत्सवाचे प्रसिध्दी प्रमुख विनोद गाडे,विनायक लकडे,राजेश सावरकर,शकील अहमद,श्रीनाथ वानखडे,हेमंतकुमार यावले,पुनम उके यांनी कळविले आहे.


Share This

titwala-news

Advertisement

Advertisement