• Total Visitor ( 430007 )
News photo

आदिवासी मुलांना शैक्षणिक साहित्य व ताडपत्री वाटप

Raju tapal June 04, 2025 60

आदिवासी मुलांना शैक्षणिक साहित्य व ताडपत्री वाटप

खडवली/गुंज चँरिटेबल ट्रस्ट लोअर मुंबई यांच्या वतीने तसेच भागुबाई जीवन प्रेरणा सामाजिक संस्था फळेगाव अध्यक्ष संजय जाधव यांच्या पाठपुराव्याने नडगाव परिसरातील बेळपाडा या आदिवासी वस्तील शाळेय विध्यार्थी यांना शैक्षणिक साहित्य  तसेच आदिवासी बांधवांना घरावर टाकण्यासाठी ताडपत्रीचे वाटप उपस्थित पाहुणे यांच्या हस्ते करण्यात आले,

यावेळी नडगाव-दानबाव ग्रामपंचायत सरपंच अरुणा चौधरी, सदस्य कैलास रावते, नडगावचे पोलीस पाटील जगदीश लोणे,फळेगाव ग्रामपंचायत माजी सरपंच चंद्रकांत भोईर,गुंज चँरिटेबल ट्रस्ट मुंबईचे हितेन मोगनी,केतन मेहता,सतिश मेहता, किरण शहा,बाळकृष्ण गिदवे,चंपाबेन गाला,तसेच सतीश चौधरी,पंकज पाटील  व शाळेय विध्यार्थी तसेच नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते,

 


Share This

titwala-news

Advertisement

Advertisement