डॉ बाबासाहेब आंबेडकर ह्यांचा 65 व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त अभिवादन करण्यासाठी सर्व बहुजन बांधवांनी आज दि 5 डिसेंबर रोजी सायंकाळी 7 वाजता सिद्धार्थ बुद्ध विहार मांडा टिटवाळा वेस्ट येथे जमावे. तेथून कॅण्डल मार्च निघणार आहे. छत्रपती शिवाजी महाराज चौक, बिकानेर समोर, मांडा टिटवाळा पूर्व येथे रॅली सोबत जाऊन तिकडे डॉ बाबासाहेब आंबेडकर ह्यांचा प्रतिमेस अभिवादन करण्यात येईल. तसेच
अति पावसाचे सावट पाहता रॅली रद्द करण्यात येईल. धम्मबांधवांनी आपापली मोमबत्ती सोबत आणावी.
कोविड च्या नियमानुसार पालन करून शांततेने अभिवादन करण्यास जमावे असे आवाहन
विजय भोईर यांनी केलेले आहे.