• Total Visitor ( 430551 )
News photo

टेंबरे गावात डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती महोत्सव उत्साहात

Raju tapal April 29, 2025 124

टेंबरे गावात डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती महोत्सव उत्साहात



शहापूर तालुक्यातील टेंबरे गांवी डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांची 134 वी जंयती महोत्सव कार्यक्रम संपन्न झाला, त्यावेळी बाबासाहेब यांच्या फोटोंना अभिवादन करतांना शहापूर आमदार मा. दौलत दरोडा, ठाणे ग्रामीण जिल्हा सरचिटणीस बाळासाहेब भालेराव, मांडा टिटवाळा शहर अध्यक्ष विजय भोईर, पञकार राजू टपाल, म.रा. सहसचिव गायकवाड मामा,शहापूर तालुका अध्यक्ष जयवंत थोरात, भिमाई पतसंस्था अध्यक्ष घनश्याम गायकवाड, संविधान प्रतिष्ठान अध्यक्ष प्रभाकर थोरात, सिने अभिनेते व रिपाई सदस्य सुनिल जगताप, जोसेफ डिसोझा,संदीप मोरे,रिपाई शहापूर शहर अध्यक्ष अमोल घनघाव, मंगेश भंडागे सुजित शेवाळे,टेंभरे गांवचे सरपंच/ पोलीस पाटील, बबन गायकवाड, दशरथ गायकवाड, रूपेश जाधव, कल्याण चे चव्हाण, महिला वर्ग, मोठ्या संख्येने उपस्थित होता.डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांचे जिवणावर आमदार दरोडा, बाळासाहेब भालेराव, मामा गायकवाड, विजय भोईर, प्रभाकर थोरात, टेंबरे गांवचे पोलीस पाटील यांनी मनोगत व्यक्त केले.डाॅ बाबासाहेब आंबेडकर जयंती महोत्सव कमिटी व तरूणांनी विशेष मेहनत घेऊन कार्यक्रम यशस्वी केला.सर्व पाहुण्यांना जेवणांची व्यवस्था ग्रामस्थ टेंबरे यांनी केली होती.

 


Share This

titwala-news

Advertisement

Advertisement