• Total Visitor ( 701586 )
News photo

डॉ जयप्रकाश घुमटाकार यांचे अल्पशा आजाराने निधन

Raju Tapal publisher May 03, 2026 54

गोल घुमटकार ज्येष्ठ कवी व साहित्यिक मराठी साहित्य साहित्य मंडळाचे अध्यक्ष डॉ जयप्रकाश घुमटाकार यांचे ठाणे येथे अल्पशा आजाराने निधन झाले ते ७२ वर्षाचे होते.डोबिवली येथे भरलेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन च्या अध्यक्ष पदाची निवडणूक लढविली होती.माहाराष्टात ते गोल घुमटाकार कवी म्हणून प्रसिद्ध होते.त्यांनी महाराष्ट्रात  अनेक ठिकाणी काव्य संमेलन भरविण्यात यशस्वी झाले होते. त्यांना ठाणे जिल्हा साहित्य रत्न पुरस्कार,साहित्य भुषण पुरस्कार,साहित्य सधना पुरस्कार,ठानपाचा ठाणे गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते,त्यांच्या युगपुरुष डॉ बाबासाहेब आंबेडकर शोध आणि बोध या प्रबंधाला दलित साहित्य अकादमी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते.


Share This

titwala-news

Advertisement

Advertisement

डाक अदालतीचे आयोजन

Raju Tapal publisher September 02, 2026