• Total Visitor ( 701135 )
News photo

अखेर टोकावडे नाक्यावर गतिरोधक बसविण्यात आले.

Raju Tapal publisher March 27, 2026 287

अखेर टोकावडे नाक्यावर गतिरोधक बसविण्यात आले 



टोकावडे नाक्यावर अखेर गतिरोधक टाकण्यातसाठी मुहूर्त मिळाला असून परिसरातील ग्रामस्थांच्या मुलांचे धोकेचे वातावरण टळले आहे. अनेक वेळा बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना पत्र व्यवहार तसेच प्रत्येकक्षे सांगून सुद्धा बांधकाम खात्याचे अधिकारी मनांवर घेत नसल्याने अखेर टोकावडे येथील स्थानिक समाज सेवक राजेश भांगे प्रकाश पवार संजय पवार यांनी सोमवारी 30 मार्च रोजी शाळेतील विद्यार्थ्यी पालकवर्ग यांना घेऊन आंदोलन करण्याची तयारी दाखवली होती यांची दखल घेऊन बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी शुक्रवारी दुपारी गतिरोधक टाकून देऊन आंदोलन स्थगिती करण्यात आले असून गतिरोधक मुळे होणारे अपघात टळणार आहेत असे बोलले जात आहे.



राजेश भांगे मुरबाड


Share This

titwala-news

Advertisement

Advertisement

डाक अदालतीचे आयोजन

Raju Tapal publisher September 02, 2026