• Total Visitor ( 704167 )
News photo

पुण्याचे माजी महापौर बाळासाहेब शिरोळे यांचे निधन

Raju tapal October 14, 2025 151

पुण्याचे माजी महापौर बाळासाहेब शिरोळे यांचे निधन 

         

शिक्रापूर (प्रतिनिधी):- पुण्याचे माजी महापौर बाळासाहेब शिरोळे यांचे वयाच्या ९२ व्या वर्षी निधन झाले.माजी महापौर,माजी आमदार भाऊसाहेब लक्ष्मणराव शिरोळे यांचे ते धाकटे बंधू होते.१९७४ ,१९७९ साली सलग दोन वेळा पुणे महानगरपालिकेचे नगरसेवक म्हणून ते निवडून आले होते.वाहन व्यवहार समितीचे अध्यक्ष,पुणे शहराचे महापौर पदही त्यांनी भुषविले.त्यांच्या पश्चात दोन मुले,सुना,दोन मुली,जावई,नातवंडे असा परिवार आहे.

"दैनिक प्रभात पुणे आवृत्ती" ने या वृत्तास प्रसिद्धी दिली आहे.

           


Share This

titwala-news

Advertisement

Advertisement

डाक अदालतीचे आयोजन

Raju Tapal publisher September 02, 2026