टिटवाळा न्युज ,
तळमजला, ओम सिद्धिविनायक रेसिडेन्सी, बँक ऑफ बडोदा समोर, मांडा -टिटवाळा (पूर्व)
मो:- 9967006434.
फुलगाव येथे मोफत डोळे तपासणी शिबीर.
गौतम पाटोळे
फुलगाव:- साईराम तेजोमय फाउंडेशन डॉ.जपे यांच्यावतीने मोफत डोळे तपासणी शिबिर,मोफत मोतीबिंदू ऑपरेशन व मोफत औषध उपचार शिबिर श्री सत्यसाई ग्रामीण सेवा केंद्र फुलगाव येथे शनिवार दिनांक 19/09/2026 रोजी सकाळी 10 ते 12:30 या वेळेस संपन्न होणार आहे. तरी आपण सर्वांनी त्याचा लाभ घ्यावा ही विनंती.