निशुल्क शासकीय स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन व्याख्यान (व्याख्यान क्र. 351 तसेच 352)
तिमिरातुनी तेजाकडेः शासकीय कर्मचाऱ्यांचे गाव व भ्रष्टाचारमुक्त प्रशासन घडविण्यासाठी महाराष्ट्रातील एकमेव शैक्षणिक चळवळ
शनिवार, 26 जुलै 2025
1) सकाळी 10.45 वाजता, नूतन माध्यमिक विद्यालय, चांग्याचापाडा, ता. शहापूर, जि. ठाणे
2) दुपारी 2.30 वाजता, आदिवासी कातकरी मुला-मुलींची अनुदानित आश्रमशाळा, बाबरे, ता. शहापूर, जि. ठाणे
शहापूर तालुक्यातील स्पर्धा परीक्षा देऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांनी व पालकांनी या सुवर्णसंधीचा लाभ घ्यावा. व्याख्यानासाठी कोणतेही रजिस्ट्रेशन शुल्क नाही, फक्त वही व पेन सोबत असू द्यावे.