• Total Visitor ( 701154 )
News photo

गगन मलिक यांची बुद्धभूमी माडगी टेकडी येथे भेट

Raju tapal July 07, 2025 88

गगन मलिक यांची बुद्धभूमी माडगी टेकडी येथे भेट

धम्मप्रचारक दि.बोदानंद गुरुजी यांना केले अभिवादन

प्रभू रामचंद्र ची भूमिका बजावणारे कलावंत गगन मलिक यांची बुद्धभूमी  माडगी टेकडी येथे भेट



मुरबाड - झी टीव्ही वरील रामायण सिरीयल मध्ये प्रभू राम आणि सोनी टीव्ही वरील संकट मोचन महाबली हनुमान सिरीयल मध्ये भगवान राम, श्रीकृष्ण, भगवान विष्णू यांचे अभिनय करणारे आणि श्रीलंका येथील सिद्धार्थ गौतमा चित्रपटा मध्ये भगवान गौतम बुद्ध यांची भूमिका करणारे जागतिक धम्मदूत कंबोडिया देशातील संस्कृती व पर्यटन ऍम्बेसिडर गगणजी मलिक यांचे बुद्धगिरी टेकडी बुद्धभूमी माडगी येथे आज भेट दिली त्याच बरोबर महाराष्ट्र शासन पुरस्कार सम्मानित आबेडकरी चळवळीतील नेते धम्मप्रचारक दि. बोदानंद गुरुजी यांच्या घरी जाऊन त्यांच्या फोटो नां पुष्प अर्पण करून अभिवादन केले उपस्तिथ एकता रोडगे, राजेश कांबळे, मोनिका रामटेके, निखलेश गजभिये, संजय रामटेके, शुभम चिमणे,करण चौरे, राजेश रामटेके, लक्ष्मी चौरे, करुणा गजभिये, शीतल रोडगे,सिद्धार्थ डोंगरे, ममिता चौरे,आशिष कांबळे, अमित वाघमारे, साशंक रामटेके, सुनीता रोडगे, पूजा चिमणे स्नेहल रोडगे

इत्यादी कार्यकर्ते उपस्थित होते



प्रतिनिधी - राजेश भांगे मुरबाड

 


Share This

titwala-news

Advertisement

Advertisement

डाक अदालतीचे आयोजन

Raju Tapal publisher September 02, 2026