• Total Visitor ( 369525 )
News photo

टिटवाळा पोलीस ठाण्याच्या हद्दीत आढळला शिर विरहित मृतदेह

Raju tapal May 29, 2025 175

टिटवाळा पोलीस ठाण्याच्या हद्दीत आढळला शिर विरहित मृतदेह....



वरील मयत इसम यास कोणतीरी अज्ञात व्यक्तींनी मारून त्याचे शिर धडावेगळे करून मरून टाकले असून वरील इसमाचा मृतदेह अंबरनाथ - टिटवाळा रोडच्या बाजूला नालिंबी गावच्या हद्दीत, जंगल भागात, कल्याण तालुका पोलिस ठाणे हद्दीत मिळून आला आहे.

अंगावर चेक्स चा फुल बाह्यांचा शर्ट, आकाशी रंगाची जिन्स पँट, शरीराने मजबूत, पायात साधी चप्पल, मुस्लीम असण्याची शक्यता आहे.

कोणाकडे मिसिंग दाखल असेल किंवा कोणाला काही माहिती मिळाल्यास कळवावे.

PI Suresh kadam, कल्याण तालुका PS

9923102395

API Shrikant shinde, LCB ठाणे 

8850863865

PSI Mahesh Kadam, LCB ठाणे Rural 

9503063017

या नंबरवर संपर्क साधावा

 


Share This

वेबसाइट बनवा — व्यवसाय वाढवा

✨ किंमत फक्त ₹ 999 पासून सुरू!

📞 संपर्क: +91 7208299790 🌐 १ वर्षासाठी डोमेन, होस्टिंग आणि SSL “ मोफ़त ”

titwala-news

Advertisement

Advertisement