• Total Visitor ( 704270 )
News photo

टिटवाळ्यात शिवजयंती निमित्त आरोग्य शिबिराचे आयोजन

Raju tapal February 19, 2026 171

टिटवाळ्यात शिवजयंती निमित्त आरोग्य शिबिराचे आयोजन



रोटरी क्लब ऑफ टिटवाळा यांच्या वतीने हरिओम व्हॅली येथील डॉ.सचिन सातपुते यांच्या हिमालय क्लिनिक मध्ये मोफत आरोग्य शिबीर राबविण्यात आले.

सदरील शिबीरामध्ये मोफत डोळे तपासणी,दंत तपासणी,थायरॉईड आणी शुगर (डायबिटीज) इत्यादींची तपासणी ठेवण्यात आली होती.

सदरील शिबिराचा लाभ परिसरातील असंख्य नागरिकांनी घेतला. यावेळी रोटरीयन अध्यक्ष डॉ.सचिन सातपुते,रोटरियन डॉ.सिद्धेश्वर चमनारू,रोटरियन 

सन्नी नागदेव इत्यादी जण प्रमुख उपस्थितीत होते.


Share This

titwala-news

Advertisement

Advertisement

डाक अदालतीचे आयोजन

Raju Tapal publisher September 02, 2026