• Total Visitor ( 670257 )
News photo

भारताचा ओव्हल कसोटीत ऐतिहासिक ६ धावानी विजय!

Raju tapal August 04, 2025 117

चित्तथरारक! अविस्मरणीय! रोमहर्षक!



भारताचा ओव्हल कसोटीत ऐतिहासिक ६ धावानी विजय!



हॅरी ब्रुक आणि जो रूटच्या शतकानंतर इंग्लंड ओव्हल कसोटी सहज जिंकेल असे वाटतं असतानाच मोहम्मद सिराज आणि प्रसिद्ध कृष्णा च्या जलदगती माऱ्यामुळे भारताने विजयश्री खेचून आणली



पाचव्या निर्णायक कसोटीत जसंप्रीत बुमराह च्या गैरहजेरीत खेळणाऱ्या भारतीय गोलंदाजानी आज शेवटच्या दिवशी इंग्लिश संघाला केवळ ३५ धावांची गरज असताना अप्रतिम गोलंदाजी करून विजय मिळवला.

 


Share This

titwala-news

Advertisement

Advertisement