• Total Visitor ( 84425 )

जिल्हा परिषद अमरावतीच्या स्वीप कक्षाचे जिल्हाधिकारी यांच्या हस्ते उद् घाटन

Raju tapal October 23, 2024 38

मतदारांसाठी जनजागृती उपक्रम-SVEEP

जिल्हा परिषद अमरावतीच्या स्वीप कक्षाचे जिल्हाधिकारी यांच्या हस्ते उद् घाटन

अमरावती दि.२३-
लोकसाहीचा उत्सवतंर्गत महाराष्ट्र सार्वञिक विधानसभा निवडणूक २०२४ साठी मतदारंसाठी जनजागृती उपक्रम स्वीप अर्तगत अमरावती जिल्हा परीषदच्या डाॅ.पंजाबराव देशमुख सभागृहात आज दि.२३आॅक्टोबरला मोठ्या थाटात झाले.
     या कार्यक्रमाचे अध्यक्ष जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी सौरभ कटीयार होते तर प्रमुख अतिथी पोलिस आयुक्त अमरावतीचे नविनचंद्र रेड्डी,स्वीप नोडल अधिकारी तथा मुख्य कार्यकारी अधिकारी संजीता महापाञ,पोलिस अधिक्षक ग्रामिण विशाल आनंद,मनपा आयुक्त सचिन कलंञे,उप मुकाल बालासाहेब बायस,पो.उपायुक्त गणेश शिंदे उपस्थित होते.जनजागृती कक्षाची फीत कापुन उद् घाटन करण्यात आले.कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुकाअ.संजीता महापाञ यांनी तर सुञसंचालन ज्ञानेश्वर घाटे यांनी तर आभार संजय राठी यांनी मानले.
    यावेळी जिल्हाधिकारी यांनी मनोगत व्यक्त करतांना म्हणाले.मतदार जनजागृती करीता सर्व विभागाने सहकार्य करावे.मतदारांन मध्ये मतदान करण्याकरीता आपआपल्या विभागाने विविध उपक्रम राबवावे विधानसभा निवडणूकीत मतदानांचा टक्का वाढला पाहीजे या करीता जिल्हा परिषद अमरावती करीत असलेला प्रर्यन्त उत्तम आहे.शहरी व ग्रामिण भागात विविध उपक्रम राबविणे आवश्यक आहे.यावेळी अमरावती जिल्हातील सर्व विभागाचे अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.सभेला डीएचओ डाॅ.सुरेश असोले,एम.जे.तोडकर,व्ही.के.मरसाळे,डाॅ.अरविंद मोहटे,पंकज गुल्हाणे,जयंश वरखेडे,उज्वल जाधव,सुमेश वानखडे,विशाल विघे,शिवानंद पेढेकर,ज्योती गावंडे,रजनी म्हस्के,सौ.ममता वजीर,हरीश रूठारे,सुषमा गुल्हान,सारीका राऊत,अर्चना बनसोड,प्रिया देशमुख,प्रिती देशमुख,प्रमिला पवार,कल्पना बारवकर,सागर पाटिल,डाॅ.प्रकाश मेश्राम,डाॅ.पुरुषोत्तम सोळंके,दिनेश गायकवाड,डाॅ.दिलीप सौदंळे,अॅड,प्रणाली कढरे!योगेश पखाले,जाधव,गजानन कोतुरवार,राजेंद्र जाधव,सुनिता अमबाडे,तोलक बावणे,अतुल काटे,डी,एन.वानखडे,धनंजय वानखडे,संजय खारकर!एस,पी,राऊत,जे.एम.वंजारी,एस,पी.नेवारे,दिपक राजपुत,विनोद मोटे,स्वप्निल बावणे उपस्थित होते.कार्यक्रम यस्वशी करण्याकरीता जिल्हा स्वीत कक्षाचे ज्ञानेश्वर घाटे,संजय राठी,नितिन माहोरे,हेमंतकुमार यावले,राजेश सावरकर,जिवण नारे,श्रीकांत मेश्राम,निशांत तायडे,संजय धोटे,पंकज धर्माळे,संजय धोटे,श्रीकांत सदाफळे यांचे सहकार्य लाभले.
 

Share This

titwala-news

Advertisement