टिटवाळा न्युज ,
तळमजला, ओम सिद्धिविनायक रेसिडेन्सी, बँक ऑफ बडोदा समोर, मांडा -टिटवाळा (पूर्व)
मो:- 9967006434.
कुडाळ - मालवण विधानसभा मतदारसंघातून विद्यमान आमदार वैभव नाईक यांची ठाकरे शिवसेनेकडून उमेदवारी जाहीर..
पक्षाशी एकनिष्ठ राहिल्याने पहिल्या यादीत वैभव नाईक याचे नाव आज जाहीर करण्यात आले आहे.तर ही यादी १५ जणांची जाहीर करण्यात आली आहे.