• Total Visitor ( 703949 )
News photo

महात्मा फुले यांच्या जयंतीनिमित्त शिक्रापूर येथे व्याख्यानाचे आयोजन 

Raju Tapal publisher April 10, 2026 62

महात्मा फुले यांच्या जयंतीनिमित्त शिक्रापूर येथे व्याख्यानाचे आयोजन 



शिक्रापूर:- क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या १९९ व्या जयंतीनिमित्त शिरूर तालुक्यातील शिक्रापूर येथे शनिवार दि‌.११ एप्रिलला सकाळी साडेदहा वाजता पुणे येथील राष्ट्रीय प्रवचनकार प्रा.डाॅ.दि.वा.बागूल यांच्या व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले आहे. सकाळी १० वाजता क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या मूर्तीचे पूजन,सायंकाळी ५ वाजता मलठण फाटा येथील महात्मा फुले चौक ते हनुमान मंदीर परिसरापर्यंत मावळ येथील श्रीराम ढोल पथकाच्या साथीत वाजत -गाजत भव्य मिरवणूक काढण्यात येणार आहे. असे क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले जयंती उत्सव समितीच्या वतीने ग्रामस्थांनी सांगितले.


Share This

titwala-news

Advertisement

Advertisement

डाक अदालतीचे आयोजन

Raju Tapal publisher September 02, 2026