• Total Visitor ( 430170 )
News photo

शिरोशी भागात बिबट्याचा धुमाकूळ गावकरी भयभीत 

Raju tapal November 27, 2025 147

शिरोशी भागात बिबट्याचा धुमाकूळ गावकरी भयभीत                                                                               

 शिरोशी मादोशी गावात बिबट्या ने धुमाकूळ घातला असून परिसरातील नागरिक भितीच्या वातावरण जगत असल्याचे चित्र बघायला मिळत आहेत. गेल्या काही दिवसांपासून पासून माळशेज घाटात जुन्नर वनविभागाने बिबट्यांना सोडून दिले असल्याने बिबटे मानवी वस्तीत फिरत असून काल चक्क शिरोशी भागातील मादोशी येथे पाळीव कुत्रा अंगणात साखळीने बांधून ठेवले असताना बिबट्याने हल्ला करून त्याला मारून टाकले. असून परीसरातील नागरिक भयभीत झाले असून वनविभागाने या बिबट्यांचे त्वरीत बंदोबस्त करावा अशी मागणी केली असून रात्रीचे गस्त घालण्यासाठी टोकावडे वनविभाग यांच्या कडे मागणी केली आहे.





 


Share This

titwala-news

Advertisement

Advertisement