• Total Visitor ( 370016 )

महारक्तदान सप्ताहात आज पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांचेही रक्तदान...

Raju tapal October 14, 2021 92

महारक्तदान सप्ताहात आज पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांचेही रक्तदान... 



 महारक्तदान सप्ताह निमित्त आज अनेक पोलीस अधिकारी वाहतूक विभाग कर्मचारी आदींनी रक्तदान केले. याप्रसंगी पालकमंत्री ना. एकनाथ शिंदे,खासदार राजन विचारे,आमदार रवींद्र फाटक,महापौर नरेश म्हस्के व वाहतूक शाखेचे उपायुक्त बाळासाहेब पाटील, उपायुक्त अविनाश अंबुरे ,कळवा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मनोहर आव्हाड,वागळे इस्टेट पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दत्ता ढोले व शीघ्रकृती दलाचे श्रीकांत सोंडे आदी अधिकारी पोलीस कर्मचारी उपस्थित होते. 


Share This

वेबसाइट बनवा — व्यवसाय वाढवा

✨ किंमत फक्त ₹ 999 पासून सुरू!

📞 संपर्क: +91 7208299790 🌐 १ वर्षासाठी डोमेन, होस्टिंग आणि SSL “ मोफ़त ”

titwala-news

Advertisement

Advertisement