कल्याण पश्चिम विधानसभा मतदार संघाचे माजी आमदार नरेंद्र पवार यांच्या निधीतून कल्याण - डोंबिवली महानगरपालिकेच्या श्री भगवान आदेश्वर चौक सुशोभीकरण लोकार्पण सोहळा आज संपन्न झाला
ज्ञानप्रेमी मुनिराज पुष्पेंद्र विजयजी (पराग) महाराज साहेब व मुनिराज रुपेंद्र विजयजी महाराज साहेब यांच्या शुभहस्ते व माजी आमदार नरेंद्र पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत काळा तलाव जैन सोसायटीजवळ लोकार्पण सोहळा पार पडला यावेळी आचार्य म.सा.पूर्णचंद्र सुरीजी,आचार्य म.सा.युगचंद्र सुरीजी,साधविजी वीरेश मालाश्रिजी म.सा. तसेच कल्याण भाजपा शहर मंडळ अध्यक्ष प्रेमनाथ म्हात्रे, सरचिटणीस अर्जुन म्हात्रे, महिला आघाडी अध्यक्षा ज्योती भोईर, प्रताप टुमकर,स्थानिक नगरसेवक सुधीर बासरे, माजी भाजपा कल्याण सरचिटणीस सदानंद कोकणे व नगरसेवक श्रेयश किरण समेळ,नितीन जैन कार्यकारणी सदस्य अल्पसंख्याक आघाडी भाजपा महाराष्ट्र प्रदेश, मदनभाई शंकलेशा,श्रीपाल जैन,अंकित जैन,अशोक जैन, हर्ष शंकलेशा,राजेश सिंग, निर्मला कदम,श्याम मिरकुटे, सुजित मालवीय, भरत भाटी, बजरंग अग्रवाल आदी पदाधिकारी व जैन बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
ढोल ताशांच्या गजरात मान्यवरांच्या उपस्थितीत निघालेल्या मिरवणुकीत अनेक मान्यवर नागरिक उपस्थित होते. सदर चौकाचे सुशोभीकरण व्हावे अशी मागणी स्थानिक जैन समाजाने नरेंद्र पवार यांच्याकडे केली होती. ही मागणी त्वरित मंजूर करीत नरेंद्र पवार यांनी आपला निधी दिला होता त्यातून श्री भगवान आदेश्वर चौकाच्या सुशोभीकरणाचे काम पूर्ण झाले.