माळशेज घाटात दरड कोसळली
माळशेज घाटात गुरवारी रात्रीच्या सुमारास दरड कोसळली असून अजूनही दरड काढलीं नाही.
माळशेज घाटात कोटी रुपयांचा निधी मंजूर असून माळशेज घाट सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात महामार्ग अधिकारी ना कामी ठरले आहे माळशेज घाटात लोखाडी तारा बसवून घाटातील दगडी ढिळ्या झाल्या असून कोणत्याही क्षणी मोठी दुर्घटना होण्याची शक्यता नाकारता येत नाही ही दरड रस्त्यावर पाणी पडते तेथे पडली असून अजूनही दरड काढण्यासाठी कोणत्याहे अधिकारी आले नसल्याचे बोलले जात आहे