• Total Visitor ( 133129 )

माळशेज घाटात मोटरसायकलचा अपघात

Raju Tapal December 28, 2022 138

माळशेज घाटात मोटारसायकल अपघात एक महीला जागीच ठार

माळशेज घाटातील नाणेघाट रस्त्यावर मोटारसायकल अपघात होऊन यात एक महिला जागीच ठार झाल्याची घटना घडली आहे.
संगमनेर वरून मुंबई च्या दिशेने मोटारसायकल स्वार संभाजी जोशी राहणार माळेश्वर संगमनेर हा आपल्या पत्नी मुलांसह जात असताऺना माळशेज घाटातील नाणेघाट रस्त्यावर मोटारसायकल ने दगडाला धडक दिल्याने पत्नी कुसुम जोशी पाठीमागे पडल्याने जागीच ठार झाली असून पती संभाजी जोशी हा जंगलात पळाला असून टोकावडे पोलिस त्यांचा सोध घेत आहेत. याबाबत टोकावडे पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे.
राजेश भांगे मुरबाड

Share This

titwala-news

Advertisement