• Total Visitor ( 702814 )
News photo

कल्याण मध्ये आम्ही नगरकर प्रतिष्ठान आयोजित नगरकर प्रिमियर क्रिकेट लिग २०२५ चे आयोजन 

Raju tapal April 09, 2025 115

कल्याण मध्ये आम्ही नगरकर प्रतिष्ठान आयोजित नगरकर प्रिमियर क्रिकेट लिग २०२५ चे आयोजन 



कल्याण - रविवार दिनांक.१३ एप्रिल २०२५ ,टर्फ महाराष्ट्र ढाबा जवळ, छत्री बंगला,चिकनघर कल्याण प. येथे आम्ही नगरकर प्रतिष्ठान आयोजित नगरकर प्रिमियर क्रिकेट लिग २०२५ चे आयोजन करण्यात आले आहे.क्रिकेटचा आनंद लुटाव,एकमेकांचा परिचय व्हावा या उद्देशाने हे आयोजन करण्यात आले आहे, यामध्ये आय पि एल ची थिम देण्यात आली असून संघांना नावे त्याप्रमाणे दिली आहे. खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी व  खेळाचा आनंद लूटण्यासाठी उपस्थित रहावे असे निमंत्रण आम्ही नगरकर मुंबई संघ चे मंगेश शेळके, बजरंग तांगडकर, शांताराम झावरे, प्रशांत आहेर, विरेंद्र जाधव,विक्की फापाळे,तानाजी करपे, हिरा आवारी,रामनाथ भोजने, अमोल वाकळे, नितिन भराट, वतीने देण्यात आले आहे.

 


Share This

titwala-news

Advertisement

Advertisement

डाक अदालतीचे आयोजन

Raju Tapal publisher September 02, 2026