नातवाच्या वाढदिवसाचे औचित्य साधून हॉटेल चे उद्घाटन....
उद्योगपती, अभिनव बँकेचे अध्यक्ष, आणि माजी आमदार मा.रमे श रतन पाटील यांच्या हॉटेल श्रवण प्लाझाचे उद्घाटन नातवाच्या वाढदिवसाचे औचित्य साधून करण्यात आले.
श्री विकी रमेशपाटील आणि सपना विकी पाटील यांचा चिरंजीव श्रवण विकी सपना पाटील याच्या पाचव्या वाढदिवस मोठ्या थाटामाटात साजरा झाला
चिरंजीव श्रावण वाढदिवसानिमित्त बाळ गोपाळचे अनेक स्पर्धात्मक कार्यक्रम घेण्यात आले आणि सर्वांना बक्षिसे देऊन आनंदित कले
खेळ झाल्यावर श्रवण याचे आई वडील आजी आजोबा अशा सर्व नातेवाईक आहे सर्व मित्रमंडळी यांच्यासोबत वाढदिवसाचा केक कापण्यात आला आणि एकच जल्लोष झाला हॅपी बर्थडे टू यू श्रवण
लाडक्या श्रवणला आशीर्वाद देण्यासाठी आमदार प्रमोद (राजू) पाटील, विनोद पाटील विजय पाटील रत्नप्रभा म्हात्रे असे अनेक नागरिक उपस्थित होते त्याचबरोबर रोटरी क्लब डोम्बिवली इंडस्ट्रियल चे सदस्य पदाधिकारी अभिनव बँकेचे पदाधिकारी यांनी श्रवण ला शुभाशीर्वाद दिले उद्योगपती रमेश खंडेलवाल उद्योगपती दिलीप भोईर उद्योगपति गोपीनाथ करपे, वाघमारे, , अशाप्रकारे अनेक मान्यवरांनी श्रवण यास शुभाशीर्वाद दिले