• Total Visitor ( 428096 )
News photo

राष्ट्रवादी काँग्रेसचे टिटवाळा येथील नगरसेवक संतोष तरे यांचा भाजप मध्ये प्रवेश...

Raju tapal November 10, 2025 81

राष्ट्रवादी काँग्रेसचे टिटवाळा येथील नगरसेवक संतोष तरे यांचा भाजप मध्ये प्रवेश...



राष्ट्रवादी काँग्रेसचे अजित पवार गटाचे टिटवाळा येथील नगरसेवक संतोष तरे यांनी भाजप मध्ये प्रवेश केला आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण,माजी केंद्रीय मंत्री कपील पाटील,आमदार सुलभा गायकवाड,माजी आमदार नरेंद्र पवार,माजी मंत्री जगन्नाथ पाटील यांच्या उपस्थितीत मध्ये प्रवेश केला आहे.

 


Share This

titwala-news

Advertisement

Advertisement