• Total Visitor ( 704206 )
News photo

ह.भ.प.रोहिणीताई परांजपे यांच्या कीर्तनाचे आयोजन 

Raju tapal February 06, 2026 109

ह.भ.प.रोहिणीताई परांजपे यांच्या कीर्तनाचे आयोजन 

        

शिक्रापूर:- कै.सौ.सुभद्राबाई श्रीधर गायकवाड यांच्या प्रथम पुण्यस्मरण दिनानिमित्त टेमघर पुनर्वसन गावठाण, कोंढापुरी येथे ह.भ.प.रोहिणीताई परांजपे यांच्या सुश्राव्य कीर्तनाचे रविवार दि.७ फेब्रुवारीला सकाळी १० ते १२ यावेळेत आयोजन करण्यात आले आहे. असे कोंढापुरी येथील माजी उपसरपंच अर्जुन श्रीधर गायकवाड यांनी सांगितले. दुपारी १ ते ३ यावेळेत पुनमताई नळकांडे पाटील बुरूंजवाडी यांची सुश्राव्य अभंगवाणीही होणार असल्याचे गायकवाड यांनी सांगितले.      


Share This

titwala-news

Advertisement

Advertisement

डाक अदालतीचे आयोजन

Raju Tapal publisher September 02, 2026