खरीवली-शेडगाव ग्रामपंचायत कार्यालयात स्वामित्व कार्ड वाटप कार्यक्रम संपन्न
भूमी अभिलेख विभाग भिवंडी यांच्यामार्फत ग्राम महसूल अधिकारी साझा अंबाडी हद्दीतील मौजे - खरीवली गावात ग्रुप ग्रामपंचायत खरीवली-शेडगाव कार्यालयात गावठाण स्वामित्व कार्ड वाटप कार्यक्रम आयोजित करण्यात आला.
यावेळेस भूमी अभिलेख विभाग भिवंडी येथील अधिकारी, ग्राम महसूल अधिकारी सजा अंबाडी व सरपंच ग्रुप ग्रामपंचायत खरीवली - शेडगाव यांच्यामार्फत स्वामित्व कार्ड वाटप करण्यात आले.