• Total Visitor ( 133128 )

पगार न मालकाची दुचाकी पेटविली

Raju tapal October 04, 2021 42

पगार न दिल्यामुळे मालकाची दुचाकी पेटविली

             ----------------------

पगार न दिल्यामुळे कामगाराने मालकाची दुचाकी भर रस्त्यात  पेटवून दिल्याची  घटना पिंपरी चिंचवड येथे घडली.

अंकित शिशुपाल यादव असे दुचाकी पेटवून देणा-या कामगाराचे नाव असून पिंपरी चिंचवड पोलीसांनी त्याला अटक केली.

अंकित यादव हा मुळचा उत्तरप्रदेशचा असून तो मांजरी येथे गणेश उंदरे पाटील यांच्याकडे कामाला होता.

त्याने गणेश उंदरे पाटील यांच्याकडे पगाराची मागणी केली. पण त्यांनी काहीच पगार दिला नाही. 

महिनाभर काम केल्यानंतरही पगार न मिळाल्यामुळे अंकित यादव याचा राग अनावर झाला. त्याने थेट मालकाची दुचाकी पळवून आणली. त्यानंतर पिंपरी चिंचवड येथील प्रदीप स्विटच्या समोर दुचाकी पेटवून दिली

Share This

titwala-news

Advertisement