• Total Visitor ( 702911 )
News photo

मीरा भाईंदर वसई विरार पोलीस आयुक्तालयाचे गुन्हे शाखेची कामगिरी

Raju tapal September 05, 2025 85

मीरा भाईंदर वसई विरार पोलीस आयुक्तालयाचे गुन्हे शाखेची कामगिरी :

हैदराबाद नजीकच्या एम डी बनविणाऱ्या कारखान्यावर छापा.



एम डी ड्रग सह, त्यासाठी लागणारे इतर केमिकल व ड्रग बनविण्यासाठी लागणारे साहित्यासह करोडो रुपयाचा मुद्देमाल जप्त 

कारखाना मालकास ताब्यात घेण्यात आले आहे 

मि भा व वि गुन्हे शाखा युनिट ४ ची कामगिरी.

 


Share This

titwala-news

Advertisement

Advertisement

डाक अदालतीचे आयोजन

Raju Tapal publisher September 02, 2026