• Total Visitor ( 133718 )

*डॉ.ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्या जयंती दिनी महापालिकेतर्फे अभिवादन

Raju tapal October 15, 2024 41

डॉ.ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्या जयंती दिनी महापालिकेतर्फे अभिवादन !

 

डॉ.ए.पी.जे. अब्दुल कलाम यांचे जयंती दिनी आज महापालिका मुख्यालयात माहिती व जनसंपर्क विभागाचे उप आयुक्त संजय जाधव यांनी डॉ.ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.

 

यावेळी उप आयुक्त अतुल पाटील, कार्यकारी अभियंता योगेश गोटेकर,माहिती व जनसंपर्क अधिकारी माधवी पोफळे, मुख्य स्वच्छता अधिकारी वसंत देगलुरकर, सुरक्षा अधिकारी भरत बुळे, सहा.सुरक्षा अधिकारी सुरेश पवार तसेच उपस्थित असलेल्या इतर अधिकारी/कर्मचारी वर्गानेदेखील डॉ.ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्या प्रतिमेस पुष्पसुमने अर्पण करून अभिवादन केले.

Share This

titwala-news

Advertisement