रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया ( आठवले गटा ) तर्फे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाचे नाशिक जिल्हाध्यक्ष प्रकाश लोंढे साहेब यांच्या आदेशान्वये ओबीसी सेल च्या महिला अध्यक्ष रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाच्या पूजाताई शुभम पाटोळे आणि चंद्रकांत दादा पाटोळे यांच्या मार्गदर्शनाखाली ई श्रम कार्ड योजनेचे कार्ड बनविण्यात येत असून याचा लाभ नागरिकांनी घ्यावा असे आवाहन प्रकाश लोंढे यांनी केले आहे.
सदरचे ई श्रम कार्ड करण्यासाठी ( बनविण्यासाठी ) नाशिक येथील OH - 25 बिल्डिंग प्लॉट क्रमांक 9 मधील रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया( आठवले गटा )चे OBC सेलचे अध्यक्ष पूजाताई शुभम पाटोळे यांच्या जनसंपर्क कार्यालयामध्ये ई कार्ड बनवून घेण्याचे आवाहन रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाचे नाशिक जिल्हाध्यक्ष प्रकाशजी लोंढे यांनी केले आहे