रानापिसा शाळेची रुप्सा भिलावेकर हीची जवाहर नवोदय विद्यालया करीता निवड
धारणी तालुक्यातुन एकमेव विद्यार्थीची निवड
अमरावती/धारणी-पंचायत समिती धारणी मधिल जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा रानापिसाची कु.रुप्सा राधेश्याम भिलावेकर हीचे तीचे वर्गशिक्षक सचिन प्रकाश भालकर सर्वसाधारण कंत्राटी शिक्षक जिल्हा अमरावती,याच्या मागदर्शनामुळे इयत्ता 5 ची विध्यार्थीनिची जवाहर नवोदय विद्यालय मध्ये निवड झाल्या बद्द्ल तीचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजीता महापाञ व प्राथमिक शिक्षणाधिकारी सतिश मुगल यांच्या हस्ते प्रमाणपत्र व बक्षीस वितरण करण्यात आले. यावेळी तीचे पालक उपस्थित होते. तसेच सर्व स्तरातुन तिचे कौतुक होत आहे. धारणी पंचायत समिती मधुन एकमेव विद्यार्थीची निवड नवोदय विद्यालया करीता झाली आहे. अतिशय अभ्यासात हुशार व मेहनती असणारी रुप्सा भिलावेकर इतर शैक्षणिक कार्यात सुध्दा पुढे आहे. तिची जवाहर नवोदय विद्यालया करीता निवड झाल्या बद्दल धारणी पंचायत समितीचे गटविकास अधिकारी,गटशिक्षणाधिकारी, शिक्षण विस्तार अधिकारी,केंद्र प्रमुख,शाळेचे मुख्याध्यापक,शिक्षक,शाळा व्यवस्थापन समिती पदाधिकारीसह शिक्षक राहुल सोनार,विशाल हगवणे,किशोर वानखडे,अविनाश उदापुरे,स्वाती पोटे,मंगेश आठवले,सागर सूर्यवंशी,शितल खडसे,दिपक मेमनकर,प्राजक्ता दातीर,अक्षय गजभिये,सचिन भालकर,संदीप देशकर,राहुल ठाकरे,रितेश शिंदे,सुप्रिया गायकवाड,अश्विन मालवे,आशिष इंगळे,शिषीर साबळे,सिमाबानो मेहमूद शहा,वैशाली थोटे,सरिता राऊत,देविदास उईके,पार्वती पवार,शालिनी बुराडे,मनोज पारीसे,कल्पना गोवारे,पूजा मेहरे,तेजस चहाकर, प्रियंका चोपडे,संजीवनी कुकडे,संजीवनी गायकवाड,निखिल चव्हाण,ज्योती मेश्राम,प्रफुल्ल पवार,उत्कर्षकुमार चिमोटे,पूजा सिडाम,संदीप राठोडे,अजयानंद पवार,राजेश सावरकर,शैलेन्द्र दहातोंडे यांनी तिचे अभिनंदन केले आहे.