• Total Visitor ( 84915 )

शिरूर तालुक्यातील कोंढापुरी येथील श्री.रामदास आबा लवांडे यांचे निधन

Raju Tapal November 13, 2021 30

शिरूर तालुक्यातील कोंढापुरी येथील प्रगतशील शेतकरी श्री.रामदासआबा कान्हू लवांडे यांचे शुक्रवार दि.५ /११/२०२१ रोजी दु:खद निधन झाले.

त्यांचे वय - ६५ वर्षांचे होते.

त्यांच्या मागे पत्नी, २ मुले, १ मुलगी, भाऊ,बहिणी जावई, नात, नातू असा मोठा परिवार आहे.

Share This

titwala-news

Advertisement