शिवसेना व युवासेना कल्याण ग्रामीण कडून धमैवीर मुक्काम पोस्ट ठाणे,
टिटवाळा, शिवसेना व युवासेना कल्याण ग्रामीण कडून शिवसेना कायैकते यांच्या साठी धमैवीर मुक्काम पोस्ट ठाणे या चित्रपटाचे मोफत शो चे आयोजन कल्याण येथील मेट्रो माँल येथे करण्यात आले होते,
चित्रपट सुरू होण्यापुरवी धमैवीर आनंद दिघे यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले, शिवसैनिकांनी आनंद दिघे यांच्या नावाने घोषणा दिल्या,यावेळी तालुका प्रमुख वसंत लोणे, युवासेना जिल्हा सचिव अँड अलपेश भोईर, बाजार समितीचे संचालक शाहिद मुल्ला, माजी उपसभापती रमेश बांगर, व्यापारी मंडळ अध्यक्ष किरण मोरे, बाळू गोरे, योगेश मोकाशी, नरेश सुरोशी,समीर शेलार, नितीन विशे,विवेक त्रिवेदी ,चौधरी सर दशरथ गायकर, चंद्रकांत गायकर यांच्या सह शेकडो शिवसैनिक उपस्थित होते,