• Total Visitor ( 702463 )
News photo

नाभिक सेवा संस्था आयोजित श्री सत्यनारायणाची पूजा 

Raju Tapal publisher April 15, 2026 120

नाभिक सेवा संस्था आयोजित श्री सत्यनारायणाची पूजा 

राजू टपाल.

टिटवाळा :- श्री संतसेना महाराज यांच्या 726 व्या जयंती निमित्त मांडा टिटवाळ्यातील नाभिक सेवा संस्था तर्फे सालाबाद प्रमाणे शुक्रवार दिनांक 17 एप्रिल रोजी श्री सत्यनारायणाची पूजा सावरकर नगर शिवसेना शाखेजवळील धनंजय मेन्स पार्लर येथे आयोजित केली आहे. तरी सदरील श्री सत्यनारायणपूजेसाठी सायंकाळी 4 ते रात्री 9 वाजेपर्यन्त सहकुटूंब सहपरिवार मित्र मंडळी उपस्थित राहून तिर्थ प्रसादाचा लाभ घ्यावा असे आवाहन नाभिक सेवा संस्थेने केले आहे.

 


Share This

titwala-news

Advertisement

Advertisement

डाक अदालतीचे आयोजन

Raju Tapal publisher September 02, 2026