• Total Visitor ( 577402 )
News photo

आरक्षण सोडतीच्या‌ कार्यक्रमासंदर्भात शिक्रापूर ग्रामपंचायतीच्या विशेष ग्रामसभेचे आयोजन

Raju Tapal publisher June 09, 2026 41

आरक्षण सोडतीच्या‌ कार्यक्रमासंदर्भात शिक्रापूर ग्रामपंचायतीच्या विशेष ग्रामसभेचे आयोजन

       

शिरूर:- शिक्रापूर ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी सदस्यांच्या आरक्षण सोडतीच्या कार्यक्रमासंदर्भात शिक्रापूर ग्रामपंचायतीची विशेष ग्रामसभा दिनांक १२/०६/२०२६ रोजी सकाळी ११ वाजता मंडल अधिकारी श्रीमती स्वाती तावरे यांच्या अध्यक्षतेखाली ग्रामपंचायत  कार्यालयात आयोजित करण्यात आलेली आहे. शिरूर तहसिल कार्यालय यांच्या दि.०५/०६/२०२६ आदेशानूसार तसेच शिरूर पंचायत समिती यांच्या दि.०८/०६/२०२६ आदेशानुसार या विशेष ग्रामसभेचे आयोजन करण्यात आले आहे.

  


Share This

titwala-news

Advertisement

Advertisement