• Total Visitor ( 133423 )

श्री स्वामी समर्थ सेवा व आध्यात्मिक विकास मार्ग

Raju tapal January 24, 2025 20

श्री स्वामी समर्थ सेवा व आध्यात्मिक विकास मार्ग
दिंडोरी प्रणित -गौरीपाडा,(कल्याण प.)
व स्फूर्ती फाउंडेशन संयुक्त विद्यमाने
दि.२६ जानेवारी २०२५, सकाळी १० ते ५ वा.श्री स्वामी समर्थ सेवा केंद्र, कौस्तुभ बिल्डिंग च्या बाजूला,श्रीराम काॅलनीच्या मागे ,मिलिंदनगर येथे
भव्य रक्तदान शिबीर व आरोग्य शिबीर आयोजन करण्यात आले आहे 
आरोग्य शिबीर मध्ये नेत्र तपासणी, चॅरिटेबल दरात चष्मे, मोतिबिंदू शस्त्रक्रिया, हृदय विकार उपचार,मोफत बाॅल्स पेसमेकर सर्जरी ,कॅन्सर सर्जरी,अॅजोप्लेस्टी,डायलेसिस, हाडांची सर्जरी, बायपास सर्जरी, किडनी स्टोन सर्जरी, मधुमेह ,BP,ECG, तपासणी नागरीकांनी आरोग्य तपासणीचा लाभ घ्यावा तसेच रक्तदान शिबीर मध्ये रक्तदान करून एखादा व्यक्तीचा जीव वाचवण्यासाठी आवश्यक रक्तदान नक्की करा असे आवाहन श्री स्वामी समर्थ सेवा केंद्र व स्फूर्ती फाउंडेशन वतीने करण्यात आले आहे.

आपले नम्र,
बजरंग तांगडकर 
अध्यक्ष -स्फूर्ती फाउंडेशन 
शिल्पा तांगडकर 
महिला प्रमुख -स्फूर्ती फाउंडेशन 
मार्गदर्शक -शांताराम तांगडकर
जेष्ठ पत्रकार/शिवचरित्र व्याख्याते
 

Share This

titwala-news

Advertisement