• Total Visitor ( 580184 )
News photo

सुभाष गणू भोईर यांनी आपला उमेदवारी अर्ज

Raju tapal October 24, 2024 128

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे उमेदवार सुभाष गणू भोईर यांनी आपला उमेदवारी अर्ज १४४-कल्याण ग्रामीण विधानसभा मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी विश्वास गुजर यांच्याकडे सादर केला.

 


Share This

titwala-news

Advertisement

Advertisement