MENU
  • Total Visitor ( 136393 )

ठाण्याहून अयोध्येला शिवसैनिक रवाना

Raju Tapal June 14, 2022 34

चलो अयोध्या " आज ठाण्याहून अयोध्येला शिवसैनिक रवाना झाले.युवा सचिव वरुण सरदेसाई,जिल्हाप्रमुख म्हस्के,खासदार राजन विचारे,कल्याण जिल्हाप्रमुख गोपाळ लांडगे,उपशहर प्रमुख जगदीश थोरात,शहर विधानसभा क्षेत्रप्रमुख हेमंत पवार,परिवहन सभापती विलास जोशी,माजी सभापती अनिल भोर,बाळा गवस,सुनील पाटील,निखिल बुडजुडे,स्वानंद पवार,अरुण रेडकर,अमोल नवले आदी..

Share This

titwala-news

Advertisement